JNPT कडून CSR Activity अंतर्गत मा. श्री. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते शिवसृष्टीस धनादेशाचे हस्तांतरण
   
 
 
 
JNPT कडून CSR Activity अंतर्गत मा. श्री. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते शिवसृष्टीस धनादेशाचे हस्तांतरण करण्यात आले.
या प्रसंगी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, श्री. चंद्रकांत पाटील आणि पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांसह इतर मान्यवर उपस्थित होते ...